दिपीका भामरे यांची पोलीस मित्र व उत्तर महाराष्ट्र युवा महीला कार्याध्यक्ष पदी निवड

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 जळगाव :- युवा क्रांती फाऊंडेशन अंतर्गत पोलीस मित्र महाराष्ट्र रवींद्र सुर्यवंशी संस्थापक तथा राष्ट्रीय महा सचिव व अमरजी बेंद्रे साहेब संचालक तथा राष्ट्रीय अध्यक्ष गणेश आदमाने संचालक तथा राष्ट्रीय कोषा अध्यक्ष सन्मानिय संचालक मंडळ व पदाधिकारी व श्री नानासाहेब बढे पाटील संचालक तथा

महाराष्ट्र कार्याध्यक्ष सौ निता पाटील महाराष्ट्र प्रदेश महीला उपाध्यक्ष यांच्या शिफारशी वरून,

राष्ट्र वादी जिल्हा उपाध्यक्ष दिपीका भामरे यांच्या कार्याची दखल घेउन व महीला संरक्षण तसेच त्यांच्या सामाजिक कार्याची समाजा प्रति असलेली न्याय् मिळवुन देण्याची व लढा देण्याची व समाजा प्रती असलेली दृढता लक्षात घेउन उत्तर महाराष्ट्र युवा महीला कार्याध्यक्ष पदी व पोलीस मित्र पदी  निवड करण्यात आली त्यांच्या ह्या निवडी बद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here