Friday, May 20, 2022

युवासेनेतर्फे केंद्र सरकार अभिनंदन सोहळा

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

जळगाव :- युवासेनेतर्फे इंधन दरवाढ व महागाई विरोधात केंद्र सरकारचा अभिनंदन सोहळा हा आगळा वेगळा राज्यव्यापी आंदोलन करण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात युवासेने तर्फे आंदोलन संपन्न झाले. नशिराबाद बाजारपेठेत युवासेना जलगाव ग्रामीण तर्फे थाळी वाजवून, घोषणा देत आंदोलन करण्यात आले.

- Advertisement -

या वेळी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, युवासेना विस्ताराक किशोर भोसले, युवासेना सहसचिव विराज कावडीया, युवासेना जिल्हाप्रमुख शिवराज पाटील, महानगरप्रमुख स्वप्नील परदेशी, युवासेना नशिराबाद शहरप्रमुख चेतन बर्‍हाटे, तालुका प्रमुख सचिन चौधरी, विनय लाड, अतुल वंजारी, शिवसेना शहरप्रमुख विकास धनगर सरपंच विकास पाटील, सं.गा.यो सदस्य चंदु भोळै,नितीन बैंडवाल विशाल सोनवणे,प्रकाश कनगरे निलेश धनगर,मनोज देशमुख,कैलास नेरकर आबा माळी,दर्शन झटके, निलेश नाथ, दिनेश माळी,वासु कोलते!महैंद्र कोळी,मनोज नाथ,पराग देवरै तनवीर सर फिरदोस सय्यद,करीम शैठ सत्तार मेंबर,प्रकाश महाजन,चंद्रकांत पाटील नोमदास रोटे,संदीप पाटील,दगडु माळी आप्पा धर्माधिकारी,यासह शेकडो आदी युवासैनिक ऊपस्थित होते.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या