Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • गोकुळचा सत्तासंघर्ष : सहकाराच्या नावाखाली सत्ताकारणाचा डाव!
    • ‘चित्रपताका’तून लेखक आणि तरुण चित्रपटकर्मींना अभिव्यक्तीची संधी!
    • इमारतीतील रहिवाशांसाठी दिवाळीची ठरली काळ रात्र
    • शहरे गुदमरली; नागरिकांचा श्वास कोंडला!
    • एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव: १४ मोटारसायकली, ६ रिक्षांसह चोरटे पोलिसांच्या ताब्यात 
    जळगाव

    जळगाव: १४ मोटारसायकली, ६ रिक्षांसह चोरटे पोलिसांच्या ताब्यात 

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 20, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क 

    जळगावमध्ये दुचाकी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्याने चोरट्यांवर लक्ष ठेवून स्थानिक गुन्हा शाखेच्या (एलसीबी) पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे.

    शहर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल असलेल्या दुचाकीवर फिरणाऱ्या एका चोरट्याला पकडले. त्याने त्याच्या दोन साथीदारांची नावे सांगितली. त्या तिघांकडून १४ मोटारसायकली, ६ रिक्षा अशी २० वाहने पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

    मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हा शाखेच्या निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील पोलिस उप निरीक्षक दत्तात्रय पोटे, श्रीकृष्ण पटवर्धन आदींच्या पथकाने चोरीच्या गाड्यांची लिंक पाळधीत असल्याचे कळले. त्यांनी तेथे जाऊन लक्ष ठेवून शनिनगर भागात राहणारा मुस्तकीम अजिज पटे (वय २८) हा जळगाव शहर पोलिस ठाण्यात चोरीला गेलेली मोटारसायकल वापरत असताना दिसला.

    दरम्यान त्याला विचारपूस केल्यावर त्याने अमीन कालु मनियार, (वय ३९, रा. रंगारी मोहल्ला, पाळधी) व जाबीर सलामत शेख (वय २७, रा. ईदगाह प्लाट, पाळधी) यांची नावे सांगितली. चोरट्यांनी २२ लाख ४० हजार रुपयांच्या एकूण १४ मोटारसायकली व ६ ऑटो रिक्षा चोरल्या आहेत. त्या स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने हस्तगत केल्या. चोरट्यांना शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #crime jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू

    November 9, 2026

    रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी

    November 9, 2026

    पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

    November 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif