Monday, January 30, 2023

जळगावातील २८ गुन्हेगार १० दिवसांसाठी हद्दपार

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) पार्श्वभूमीवर जळगाव शहरात (Jalgaon) शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी २८ जणांना १० दिवसांसाठी शहरातून हद्दपार करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे (SP Dr. Praveen Mundhe) यांनी काढले.

कोण आहे २८ जण

- Advertisement -

सतीश विलास तायडे, विनोद विलास तायडे (दाेघे रा. जाकीर हुसेन कॉलनी), अक्षय उर्फ बाब्या बन्सीलाल धोबी (कोळीवाडा, पिंप्राळा), स्वप्निल मधुकर कोळी (म्युनसीपल कॉलनी), विशाल भिका कोळी (कोळीवाडा, पिंप्राळा), अरबाज दाऊद पिंजारी (हरिविठ्ठलनगर), हरीश बाळू सपकाळे (जाकीर हुसेन कॉलनी), राजेश भीमराव साळुंखे (समतानगर), आशिष संजय सोनवणे (समतानगर), दानिश बाशित पिंजारी (खंडेरावनगर), समीर सलीम शेख (आझादनगर, पिंप्राळा हुडको), सद्दाम जुम्मा पिंजारी, राम उर्फ बारकू संतोष भोई, लखन संतोष भोई (तिघे रा. खंडेरावनगर), महेंद्र समाधान सपकाळे (बौद्धवाडा, पिंप्राळा), पृथ्वी उर्फ भावड्या दुबल्या उर्फ देवेंद्र करोसिया (समतानगर), सचिन अभयसिंग चव्हाण (प्रबुद्धनगर, पिंप्राळा), सचिन उर्फ सनी दादाराव अडकमोल (समातानगर), किरण दादाराव अडकमोल (समतानगर), रणजितसिंग जिवनसिंग जुन्नी (राजीव गांधी नगर), शक्तिसिंग जीवनसिंग जुन्नी (राजीव गांधी नगर), नीतेश मिलिंद जाधव (मढी चौक, पिंप्राळा), कुलदीप उर्फ सोनू पोपट आढाळे (समतानगर), नीलेश उर्फ सुपडू चंद्रकांत ठाकूर (मढी चौक, पिंप्राळा), मोहसीन खान उर्फ शेंबड्या नूरखान पठाण (आझादनगर, पिंप्राळा हुडको), शाहरुख उर्फ गुड्डु शेख रफिक (आझादनगर, पिंप्राळा हुडको), राकेश मिलिंद जाधव (मढी चौक, पिंप्राळा) यांचा समावेश आहे.

 

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे