Thursday, May 26, 2022

जिल्ह्यात नव्याने तब्बल 344 कोरोना बाधित; एकाचा मृत्यू

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. जळगाव जिल्ह्यात मागील चोवीस तासात तब्बल 344 बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर 157 जणांनी कोरोनावर मात केलीय. यात सर्वाधिक रुग्ण हे जळगाव शहर भुसावळ, चोपडा, चाळीसगाव येथे आढळून आले आहेत. होम आयसोलेशन केलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 3359 इतकी आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी दर 98.18% इतका आहे. तर आज एक कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झालाय.

- Advertisement -

असे आढळले बाधित

जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात एकुण 344 कोरोना रूग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहरात 69, जळगाव ग्रामीण 15 , भुसावळ 55, अमळनेर 3 , चोपडा 52 , पाचोरा 15, धरणगाव 7 , यावल 14, एरंडोल 11, जामनेर 10, रावेर 20 , पारोळा 13, चाळीसगाव 23, बोदवड 17, मुक्ताईनगर 12 आणि इतर जिल्ह्यातील 7 .

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या