Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • सीजीपीच्या तिरंगा यात्रेने लक्ष वेधले!
    • अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»आजोबांची बंडी कापून ५० हजार लंपास
    जळगाव

    आजोबांची बंडी कापून ५० हजार लंपास

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 4, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    जळगाव बसस्थानकात मोठ्या प्रमाणावर चोरीच्या घटना घडत आहेत.  जळगाव  जामनेर बसमध्ये चढताना आजोबांची बंडी कापून चोरट्याने ५० हजार रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना सोमवारी (ता. २) दुपारी घडली. काशिनाथ गणपत डोंगरे (वय ७९) असे आजोबांचे नाव असून, ते नाशिक येथून जळगावात आले व जामनेरला जाण्यासाठी बसमध्ये बसताना ही घटना घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील टाकरखेडा येथील अल्पभूधारक शेतकरी असलेले काशिनाथ डोंगरे पत्नीसोबत नाशिक येथील रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेले हेाते. तेथून बसने सोमवारी (ता.२) दुपारी जळगाव बसस्थानकात पेाहोचले. बसस्थानकात साधारण दुपारी तीनच्या सुमारास उभ्या असलेल्या जळगाव-जामनेर बसमध्ये हे दांपत्य बसले. बसमध्ये प्रचंड गर्दी असल्याने दाटीवाटीने आत शिरताना काशिनाथ डोंगरे यांच्या बंडीचा खिसा कापूस ५० हजार रुपये चोरट्याने लंपास केल्याचे त्यांनी बंडीत हात घातल्यानंतर समजले. त्यांनी बसमध्ये शोध घेतला. मात्र, जवळ बसलेला व्यक्ती निघून गेला हेाता. तेथून दोघेही जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात आले. पोलिसांत तक्रार दिल्यावरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध जिल्‍हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    jalgaon Robbery
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!

    October 16, 2026

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif