Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    • प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»मनोरंजन»जळगावच्या कलाकारांचा राज्यस्तरावर डंका!
    मनोरंजन

    जळगावच्या कलाकारांचा राज्यस्तरावर डंका!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 16, 2025Updated:November 16, 2025No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    शनिवार 15 नोव्हेंबर 2025 रोजी नागपूरमध्ये भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय जनजाती गौरव दिवस साजरा केला गेला. यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम लघुचित्रपट, डॉक्युमेंट्री आणि आदिवासी नृत्य स्पर्धा आयोजित केल्या गेल्या होत्या. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी, महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मा. केंद्रीय मंत्री भारती पवार उपस्थित होते.

    या ठिकाणी लघुचित्रपट स्पर्धेत खान्देशातील कलावंतांनी संपूर्ण महाराष्ट्रात जवळ जवळ 300 हून अधिक लघुचित्रपट सदर झाले. यामधून ‘आदिवासी आणि निसर्ग’ या लघुपटला प्रथम क्रमांक मिळवून टीमने संपूर्ण महाराष्ट्रात खान्देशाचे नावलौकिक केले आहे. या लघुचित्रपटाचे कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन आणि मुख्य भूमिका प्रदीप चुडामन भोई यांनी केलेली आहे.

    खालील लिंक वर क्लिक करून बघा लघुपट..

    https://www.facebook.com/share/v/1CKmRjkQYc/

    तसेच त्यांच्या सोबत महिला कलावंत म्हणून मुख्य भूमिका मध्ये शीतल नितीन नेवे यांनी पत्रकाराची भूमिका साकारली आहे. तसेच सचिन सोनवणे आणि चिंचपाडा गावातील काही आदिवासी कलावंतांनी भूमिका साकारली आहे. यामध्ये चित्रीकरण आणि संकलन दीप्तेश सोनवणे यांनी तांत्रिक बाबी सांभाळल्या आहेत. या लघुचित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण हे चोपडा तालुक्यातील चिंचपाडा गाव व सातपुडा पर्वतामध्ये केले गेले आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026

    दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी

    October 6, 2026

    बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif