पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटलचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नामांकित सांधेरोपण तज्ञ डॉ. नरेंद्र वैद्य जळगावात

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटलची मेगा सुपर स्पेशालिटी ऑर्थोपेडिक ओ. पी. डी. आता जळगावमध्ये सुरु झाली आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नामांकित सांधेरोपण तज्ञ डॉ. नरेंद्र वैद्य जळगावात येऊन रुग्णांची तपासणी व उपचार करणार आहेत.आताच नाव नोंदणीसाठी रुग्णांनी 9673859185 या क्रमांकांवर संपर्क करा

रुग्णांनी गुढघेदुखी, खुब्याचे दुखणे, न जुळलेली हाडे व आजार तसेच इतर सांध्यांच्या विकारांवर आणि दुखण्यांवर तपासणी, निदान आणि उपचार करून घेण्यासाठी ही मेगा सुपर स्पेशालिटी ऑर्थोपेडिक ओ. पी. डी सुविधा जळगावात उपलब्ध झाल्याने रुग्णांचा वेळ, पैसे आणि मानसिक ताण वाचणार आहे

डॉ. नरेंद्र वैद्य 29 जानेवारी रोजी, अरुश्री हॉस्पिटल, महेश प्रगती मंडळ जवळ, रिंग रोड, महेश मार्ग, जळगाव येथे सकाळी 8 वाजेपासून रुग्णांची तपासणी आणि उपचार करणार आहेत तपासणीला येतांना पूर्व नावनोंदणी आवश्यक आहे. नाव नोंदणीसाठी रुग्णांनी 9673859185 या क्रमांकांवर संपर्क साधावा.

Leave A Reply

Your email address will not be published.