Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • सीजीपीच्या तिरंगा यात्रेने लक्ष वेधले!
    • अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»विज्ञाननिष्ठ विचार देशाची प्रगतीचे साधन – डॉ. आयुब पिंजारी
    जळगाव

    विज्ञाननिष्ठ विचार देशाची प्रगतीचे साधन – डॉ. आयुब पिंजारी

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 29, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    विज्ञाननिष्ठ विचार देशाची प्रगतीचे साधन – डॉ. आयुब पिंजारी

    गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे खाऱ्यापाडा गावातील जि. प. शाळेत अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम संपन्न

    जळगाव प्रतिनिधी – गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे खाऱ्यापाडा गावातील जिल्हा परिषद शाळेत अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन जागृतीसाठी विशेष जनजागृती कार्यक्रम २७ नोव्हेंबरला आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञाननिष्ठ विचार वाढावा, अंधश्रद्धा-अविश्वास दूर व्हावा आणि समाजात विवेकनिष्ठ वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला. डॉ. आयुब पिंजारी यांनी विद्यार्थ्यांना विविध अंधश्रद्धांची उदाहरणे देत त्यामागील वैज्ञानिक कारणे सोप्या भाषेत सांगितली. हातचलाखीचे प्रयोग, भोंदूबाबांच्या तथाकथित करामती मागील विज्ञान, तसेच अफवा-गैरसमज कसे निर्माण होतात याबाबत प्रात्यक्षिकेही दाखवण्यात आली. याप्रसंगी डॉ. अयुब्ब पिंजारी यांच्यासोबत मुख्याध्यापक विजय रोहिदास कच्छवे, जि.प. शिक्षक कैलास बारेला, रविंद्र पाटील, शिक्षिका सुनंदा विजय पाटील या शिक्षकांनीही सक्रियपणे सहभाग नोंदवला. चंद्रकांत चौधरी यांनी मान्यवरांचे स्वागत सूतीहाराने केला. गांधी रिसर्च फाउंडेशनचे स्वयंसेवक चंद्रकांत चौधरी यांनी महात्मा गांधी यांच्या विचारांतून विज्ञाननिष्ठता, सत्य, विवेकशीलता आणि सामाजिक सुधारणांचे महत्व अधोरेखित केले. विजय कच्छवे यांनी फाउंडेशनचे आभार मानून अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये विचारशीलता वाढून त्यांना योग्य निर्णयक्षमतेची जाणीव होते, असे सांगितले. समारोपावेळी विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तरातून आपल्या शंकांचे निरसरन केले.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!

    October 16, 2026

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif