Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    • एसटी तोट्यात, तरी भाडेवाढीचा भार टाकणार नाही!
    • वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»धक्कादायक.. जळगावात अल्पवयीन विवाहितेने दिला बाळाला जन्म
    जळगाव जिल्हा

    धक्कादायक.. जळगावात अल्पवयीन विवाहितेने दिला बाळाला जन्म

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 9, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क 

    जळगाव जिल्ह्यात अनेक बालविवाहाच्या घटना उघड होताय. त्यातच पारोळा येथून धक्कादायक घटना समोर आली आहे.

    पारोळा तालूक्यातील एका गावात आपली मुलगी अल्पवयीन असतांना तिच्या वडिलांनी तिचे लग्न ठरविले. त्यांनी तिचे लग्न पारोळा तालुक्यातीच ग्रामीण भागांतील एका तरुणाशी जबरदस्तीने लग्न लावून दिले. लग्नानंतर तिच्या पतीने ती अल्पवयीन आहे असे माहित असतांना देखील तिच्या सोबत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. यामुळे ती अल्पवयीन मुलगी यातून गर्भवती राहिली.

    तिच्या पोटात दुखू लागल्याने तिला सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. तिने ७ जून रोजी एका मुलाला जन्म दिला. प्रसूत झालेली मुलगी ही अल्पवयीन माता असल्याची बाब सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांच्या लक्षात आली. त्यांनी अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देण्यात आला असल्याचा प्रकार उघड केला.

    डॉक्टरांच्या सतर्कतेने अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्यात आले होते ही बाब उघड झाली. यानंतर माहेर व सासरकडील सहा जणांविरोधात पारोळा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Jalgaon District Parola
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास

    October 15, 2026

    आकाशवाणी उड्डाणपुलावर तरुणावर काळाचा घाला

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif