smashbox 2016 birthday gift muffin gift baskets melbourne malwarebytes coupon code 40 prints on glass coupon gifted and talented musicians paper 53 pencil coupon code
Monday, December 5, 2022

सकल हिंदू समाजाचा जळगावात मूक मोर्चा

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

आज सकल हिंदू समाजाच्या विविध संघटनांनी एकत्रित येवून शास्त्री टॉवर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मुक मोर्चा काढला. देशात हिंदू समाजावर वाढलेल्या हिंसाचार हा दिवसेंदिवस वाढत असून समाज बांधवांना जीवे ठार मारण्याच्या खुले आम धमक्या दिले जात आहे. हा प्रकार थांबला पाहिजे यासाठी हा मोर्चा काढण्यात आला.

- Advertisement -

- Advertisement -

यावेळी विहिंप प्रांत मंत्री योगेशवर गर्गे, विहिंप प्रांत सहमंत्री ललीत चौधरी, विहिंप जिल्हाध्यक्ष हरीशभाई मुंडा,  राज्यसंघटक हिंदू महासभा नारायण अग्रवाल, जिल्हा मंत्री विहिंप देवेंद्र भावसार यांची उपस्थिती होती.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या