लोकशाही न्यूज नेटवर्क
अंतोदयाचे प्रणेते, भारतीय जन संघाचे संस्थापक पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती आज दिनांक २५ सप्टेंबर सोमवार रोजी भाजप कार्यालय वसंत येथे साजरी करण्यात आली. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण आ सुरेश भोळे{राजू मामा} जिल्हा महानगराध्यक्ष सौउज्वलाताई बेंडाळे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी माजी अध्यक्ष दिपक सूर्यवंशी, उदय भालेराव, प्रदेश महिला मोर्चा चिटणीस रेखाताई वर्मा व जिल्हा पदाधिकारी विशाल त्रिपाठी, डॉ. राध्येशाम चौधरी, महेश जोशी, नितीन इंगळे, अमित भाटिया राहुल वाघ, मनोज भांडारकर, प्रकाश पंडित, भाग्यश्री चौधरी, मंडल अध्यक्ष शक्ती महाजन, नगरसेविका अॅड. सुचिता हाडा दिपमाला ताई काळे, राजूभाऊ मराठे, प्रकाश बालाणी आघाडी अध्यक्ष आनंद सपकाळे, दिप्ती चिरमाडे, जयेश भावसार, हेमंत जोशी, व चेतन शर्मा, भूपेश कुलकर्णी, राजश्री शर्मा, नंदिनी दर्जी, संगीता पाटील, जयंत चव्हाण कार्यकर्ते उपस्थित होते.