wings over brookline coupon code 2013 stoney clover lane coupon google checkout toys r us coupon value village coupon calendar flight trampoline albany ny coupon code
Friday, December 2, 2022

१७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनीमधील भागात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुरूवार १३ ऑक्टोबर रोजी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

सुप्रिम कॉलनी परिसरातील एका भागात १७ वर्षीय मुलगी आपल्या परिवारासह राहते. गुरूवार १३ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ ते ३ वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने पिडीत मुलीला फूस लावून पळवून नेल्याचे समोर आले. मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू ती कुठेही आढळून आलेली नाही.

- Advertisement -

दुपारी १ वाजेच्या सुमारास मुलीच्या नातेवाईकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे करीत आहे.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या