Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»पाय घसरुन विहिरीत पडल्याने बालकाचा मृत्यू
    ताज्या बातम्या

    पाय घसरुन विहिरीत पडल्याने बालकाचा मृत्यू

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 8, 2026No Comments157 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल : तालुक्यातील चुंचाळे येथे एका 16 वर्षीय मुलाचा गाव विहीरीत पाय घसरून तो पाण्यात बुडाला होता. ही घटना बुधवारी सांयकाळी घडली होती. रात्री उशीरा या मुलाचा मृतदेह काढून यावल ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयास सोपवला. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
    चुंचाळे, ता.यावल या गावात गाव विहिरीजवळ न्याजोद्दीन तडवी (16) हा मुलगा खेळत होता व खेळत असतांना विहिरीत पाय घसरून तो कोसळला. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. मुलगा विहिरीत कोसळल्याचे निदर्शनास आल्यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली. विहिरीत शोध घेण्यासाठी डांभुर्णी येथील पोहणाऱ्यांना बोलवण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 

    June 9, 2026

    इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार

    June 9, 2026

    कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक

    June 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif