Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आरोग्य तपासणी
    ताज्या बातम्या

    एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आरोग्य तपासणी

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 12, 2023No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    वावडदा, लोकशाही न्यूज नेटवर्क

    वावडदा, दिनांक १२/१०/२०२२ गुरुवार रोजी एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आरोग्य तपासणी करण्यात आली. याकरिता जळगाव येथील शासकीय रुग्णालयाचे डॉक्टर उमेश पाटील, डॉक्टर लीना बडगुजर, फार्मसीस्ट जितेंद्र देसले, एएनएम आरती पाटील यांची उपस्थिती होती. सदर आरोग्य तपासणी करिता डॉक्टरांकडून विद्यार्थ्यांसाठी वजन उंची याप्रमाणे बीएमआय काढण्यासाठी एक तक्ता पुरविला गेला होता. तो भरून डॉक्टरांनी वैयक्तिक रित्या प्रत्येक मुलाची आरोग्य तपासणी केली. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना आजाराची काही लक्षणे दिसून आल्यास त्यांची वेगळी नोंद करण्यात आली. त्याप्रमाणे औषधी देण्यात आली व पुढील तपासणीसाठी जिल्हा रुग्णालय जळगाव येथे तपासणी करिता सांगण्यात आले. सदर तपासणी मध्ये इयत्ता १ ली ते १० वी वर्गाच्या जवळपास ७५० विद्यार्थ्यांचा समावेश होता. सर्वप्रथम आलेल्या मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. नंतर प्रत्येक विद्यार्थ्याचे वैयक्तिक रित्या तपासणी करण्यात आली. तपासणी यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री पाटील, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सुजिता साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

    L.H. Patil English Medium School
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    सावकारेंना झालेला ‌‘साक्षात्कार‌’!

    September 8, 2026

    बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!

    September 4, 2026

    अनिल चौधरींसह तिघे शिवसेनेत दाखल

    September 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif