Sunday, November 27, 2022

इनरव्हील क्लब न्यू जेनचा शनिवारी पदग्रहण सोहळा

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

शहरातील इनरव्हील क्लब ऑफ न्यू जेनचा यंदाचा पदग्रहण सोहळा शनिवारी पार पडणार आहे. २०२२-२३ च्या नूतन अध्यक्ष म्हणून इशिता दोशी तर सचिव म्हणून हेतल सुरतवाला या पदभार स्वीकारतील.

- Advertisement -

- Advertisement -

इनरव्हील क्लब ऑफ न्यू जेनच्या कार्यकारिणीचा यंदाचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. क्लबची वार्षिक बैठक नुकतेच पार पडली असून त्यात अध्यक्षपदी इशिता दोशी व सचिवपदी हेतल सुरतवाला यांची निवड करण्यात आली आहे. नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा शनिवार दि.१६ रोजी दुपारी हॉटेल प्रेसिडन्ट पार्क येथे पार पडणार आहे.

मावळत्या अध्यक्षा नेहा संघवी या नूतन अध्यक्षा इशिता दोशी यांच्याकडे पदभार सोपावतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या संगीता पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून रोटरीचे गनी मेनन असणार आहेत.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या