Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कृउबा सभापतीपदी लक्ष्मण पाटील यांची बिनविरोध निवड
    • विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!
    • एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील
    • शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक
    • व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
    • पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!
    • रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात
    • नीट पेपरफुटी प्रकरणामागे सर्व भाजपचेच नेते
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»लोकार्थ»इन्कम टॅक्सच्या नियमांमध्ये बदलाचे संकेत
    लोकार्थ

    इन्कम टॅक्सच्या नियमांमध्ये बदलाचे संकेत

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 23, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    सरकार १ फेब्रुवारी २०२५ रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर करणार आहे. या अर्थसंकल्पाकडून नागरिकांना मोठ्या अपेक्षा आहेत. मागील वर्षी बजेटमध्ये टॅक्ससंदर्भात अनेक घोषणा करण्या आल्या होत्या. सरकार हळूहळू इन्कम टॅक्स अॅक्टमध्ये बदल करणार आहे. त्यामुळे बजेटमध्ये इन्कम टॅक्सच्या नियमांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

    अर्थमंत्री निर्मला सितारामन नवीन कर प्रणालीतील टॅक्स स्लॅबमध्ये बदल करु शकतात. तर जुनी कर प्रणाली आहे तशीच राहू शकते. काल्पनिक भाड्याच्या आधारे तिसऱ्या मालमत्तेवर कर लावण्याचा निर्णय रद्द होऊ शकतो, कारण या मालमत्तेवर आधीच कर लागतो.

    कर नियमांमुळे अनेक करदाते वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवतात. त्यांना बरीच कामे कागदोपत्री करावी लागतात.  त्यामुळे कर प्रणाली समजून घेणे आवश्यक आहे. सध्या आयकर अधिकाऱ्यांवर कामाचा ताण पडतो. त्यांना करदात्यांच्या दाव्यांची आणि कर भरण्याची पडताळणी करावी लागते. त्यामुळे ही प्रक्रिया सोपी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. पेपरवर्क कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

    #session Budget Finance Minister Income Tax Nirmala Sitharaman Rules
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील

    May 18, 2026

    व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

    May 18, 2026

    अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल-डिझेलची भीषण टंचाई

    May 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif