भारतीय क्रिकेट संघाने अचानक कर्णधार बदलला…

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:

हो, तुम्ही जे वाचलत ते खरंय, मात्र T-20 विश्वचषक (T-20 World Cup) स्पर्धे नंतर होणाऱ्या न्यूझीलंड दौर्यासाठी भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आली. त्यासाठी कर्णधार रोहित शर्मा सहित विराट कोहली आणि के एल राहुल यांना विश्रांती दिल्यामुळे भारतीय संघाचे हंगामी कर्णधारपद अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आले आहे. तर उपकर्णधारपदी यष्टीरक्षक रिषभ पंत असणार आहे.

त्याच बरोबर एकदिवसीय मालिकेसाठी संघातील ज्येष्ठ खेळाडू शिखर धवन कडे पुन्हा एकदा नेतृत्व सोपवण्यात आले असल्याची घोषणा आज निवड समितीने केली आहे. तर, रोहित शर्मा हा बांगलादेश सोबत होणाऱ्या T20 आणि कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी पुन्हा संघाची धुरा सांभाळणार आहे. दरम्यान भारतीय जलदगती गोलंदाज उमरान मलिक हा न्यूझीलंड दौर्यावर भारतीय संघात पुनरागमन करण्यास सज्ज आहे.

 

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ:

Shikhar Dhawan (captain), Rishabh Pant (vice-captain and wicketkeeper), Shubman Gill, Deepak Hooda, Surya Kumar Yadav, Shreyas Iyer, Sanju Samson (wicketkeeper), W Sundar, Shardul Thakur, Shahbaz Ahmed, Yuzvendra Chahal, Kuldeep Yadav, Arshdeep Singh, Deepak Chahar, Kuldeep Sen, Umran Malik.

न्यूझीलंड विरुद्ध टी-२० साठी भारतीय संघ:

Hardik Pandya (captain), Rishabh Pant (vice-captain and wicketkeeper), Shubman Gill, Ishan Kishan, Deepak Hooda, Surya Kumar Yadav, Shreyas Iyer, Sanju Samson (wicketkeeper), W Sundar, Yuzvendra Chahal, Kuldeep Yadav, Arshdeep Singh, Harshal Patel , Md. Siraj, Bhuvneshwar Kumar, Umran Malik.

बांगलादेश विरुद्ध वनडे मालिकेसाठी टीम इंडिया:

Rohit Sharma (captain), KL Rahul (vice-captain), Shikhar Dhawan, Virat Kohli, Rajat Patidar, Shreyas Iyer, Rahul Tripathi, Rishabh Pant (wicketkeeper), Ishan Kishan (wicketkeeper), Ravindra Jadeja, Akshar Patel, Washington Sundar, Shardul Thakur , Mohammad Shami, Mohammad Siraj, Deepak Chahar, Yash Dayali.

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया:

Rohit Sharma (captain), KL Rahul (vice-captain), Shubman Gill, Cheteshwar Pujara, Virat Kohli, Shreyas Iyer, Rishabh Pant (wicketkeeper), KS Bharat (wicketkeeper), Ravichandran Ashwin, Ravindra Jadeja, Akshar Patel, Kuldeep Yadav, Shardul Thakur , Mohammad Shami, Mohammad Siraj, Umesh Yadav.

Leave A Reply

Your email address will not be published.