Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!
    • एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील
    • शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक
    • व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
    • पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!
    • रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात
    • नीट पेपरफुटी प्रकरणामागे सर्व भाजपचेच नेते
    • नीट पेपर फुटी प्रकरणात पेपर सेटर्सनीच केला घात!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राष्ट्रीय»मोठा आघात.. लाहोरच्या औद्योगिक क्षेत्रात मोठा स्फोट
    राष्ट्रीय

    मोठा आघात.. लाहोरच्या औद्योगिक क्षेत्रात मोठा स्फोट

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 10, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क 

    भारत-पाकिस्तान युद्धातून मोठी बातमी समोर आलीय. लाहोरच्या औद्योगिक क्षेत्रात मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय ड्रोन्सने हा हल्ला केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय ड्रोनने लाहोर मधील एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट केली होती.  त्यानंतर याच परिसरत पाकिस्तानचे अत्यंत महत्त्वाचे स्थळ उध्वस्त झालं आहे. मात्र हा स्फोट नेमका कशामुळे झाला हे जरी अद्याप समोर आलेलं नसलं तरी दहशतवाद पोहोचणाऱ्या पाकिस्तानच्या मुळावर हा मोठा आघात मानला जात आहे.

    दुसरीकडे, पाकिस्तानच्या सरगोधा हवाई तळावर मोठा स्फोट करण्यात आला आहे. याआधी पाकिस्तानचे पाच हवाई तळ नष्ट केल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक जबरदस्त हादरा भारतीय सैन्याने दिला आहे. या स्फोटात पाकड्यांचं मोठं नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाकिस्तानची तिसऱ्या दिवशीही खुमखुमी भारतीय सैन्यांना पुन्हा एकदा जिरवली आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानमधीळ अनेक लष्करी तळ निस्तनाबूत केल्याची ही माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा ड्रोन लॉन्च करण्याचा तळ बेचिराख करण्यात आला आहे. याच तळावरनं पाकिस्तान वारंवार ड्रोन हल्ला करत होता. वेळोवेळी भारतीय सैन्यांने हा हल्ला वरच्यावर वर उधळून लावला आहे. अशातच भारतीय लष्कराच्या या कारवाईने पाकिस्तानला पुन्हा एक हादरा बसला आहे.

     

    India Pakistan War Lahore
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

    May 18, 2026

    भाजप कार्यालय फोडलं : १५-२० हल्लेखोरांचा हल्ला!

    May 12, 2026

    ७१७ सरकारी दारूची दुकाने तातडीने बंद करा!

    May 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif