आमदार किशोर आप्पांच्या हस्ते विविध कामाचे उद्घघाटन व भूमिपूजन

0

 

लासगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

लासगाव येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामाचे उद्घाटन व भूमिपूजन पार पडले. याप्रसंगी गावातील व परिसरातील मान्यवर, शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.

Leave A Reply

Your email address will not be published.