मुंबई : देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा पाच दिवसाचा आठवडा करावा या मागणीसाठी देशव्यापी संप मंगळवार दि.27 रोजी होणार आहे. या संपादिवशी मुंबई शहरातील बँक कर्मचारी आझाद मैदानात सकाळी 11वाजता एकत्रित जमून सरकार व बँक प्रशासनाच्या विरोधात महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन निदर्शने करणार आहे, अशी माहिती फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी देवीदास तुळजापुरकर यांनी दिली.
2010 ला बँकर्सनी पाच दिवसांचा आठवडा ही मागणी तत्वत: मान्य करत असताना दोन शनिवार अर्ध्या दिवसांची सुट्टी रद्द करून उर्वरित दोन शनिवार पूर्ण सुट्टी लागू केली. त्यानंतर 11 व्च्या देशव्यापी संपाची हाक दिली आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Prev Post
Next Post