Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»कुरंगी येथून अवैध वाळू वाहतूक
    गुन्हे वार्ता

    कुरंगी येथून अवैध वाळू वाहतूक

    हायवा महसूल पथकाच्या ताब्यात
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 27, 2026No Comments113 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क

    मौजे कुरंगी, ता. पाचोरा येथून वाळू वाहतूक करणारा हायवा ट्रक खेडगाव नंदीचे परिसरात महसूल विभागाच्या पथकाने पकडला. वाळू वाहतुकीसंदर्भातील तपासणीदरम्यान सदर वाहन आढळून आल्याने महसूल पथकाने तात्काळ कारवाई करत हायवा ट्रक ताब्यात घेतला. पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी सदर वाहन तहसील कार्यालय, पाचोरा येथे जमा करण्यात आले आहे.

    ही कारवाई पथक प्रमुख नायब तहसीलदार विनोद कुमावत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईमध्ये मंडळ अधिकारी पाचोरा आर. डी. पाटील, ग्राम महसूल अधिकारी दीपक दवंगे, शिवाजी डोंगरे, लहू कोळेकर, महसूल सहायक गोपाल पाटील आणि ईश्वर पाटील यांनी सहभाग घेतला.

    महसूल विभागाच्या पथकाकडून वाळूच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. कुरंगी येथून वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकवर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल विभागाची मोहीम सुरू असल्याचे दिसून येत आहे.

    सदर वाहनावरील वाळू वाहतुकीसंदर्भातील कागदपत्रांची तपासणी करून नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला

    September 7, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?

    September 7, 2026

    भयंकर! विषारी दारूमुळे ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif