Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»किनगाव – डांभुर्णी रस्त्यावर अवैध वाळू चोरी
    गुन्हे वार्ता

    किनगाव – डांभुर्णी रस्त्यावर अवैध वाळू चोरी

    ट्रॅक्टर जप्त करत गुन्हा दाखल
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 30, 2026No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    किनगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    यावल तालुक्यातील किनगाव-डांभुर्णी रस्त्यावर अवैध गौणखनिज (वाळू) वाहतूक करणारे ट्रॅक्टर यावल पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईत एकूण ४ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

    किनगाव ते डांभुर्णी जाणाऱ्या रस्त्यावरील पाचपीर बाबा दर्गाजवळ विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरला ट्रॉली जोडून अवैध वाळूची वाहतूक सुरू होती. याची गुप्त माहिती मिळताच यावल पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाड टाकली. ट्रॅक्टर चालक विजय मधुकर साळुंखे (रा. कोळन्हावी, ता. यावल याच्याकडे वाळू वाहतुकीच्या परवान्याची विचारणा केली; मात्र त्याच्याकडे कोणताही कायदेशीर परवाना आढळला नाही.

    हवालदार हितेश बागुल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी पंचनामा करून ट्रॅक्टर, ट्रॉली आणि वाळूसह ४ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज

    September 9, 2026

    पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif