Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राष्ट्रीय»स्वच्छ जीवनशैली हवी तर भारतात राहूच शकत नाहीत!
    राष्ट्रीय

    स्वच्छ जीवनशैली हवी तर भारतात राहूच शकत नाहीत!

    पेप्सिकोच्या माजी सीईओ इंदिरा नूयी यांचे वक्तव्य
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 2, 2026No Comments145 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    पेप्सिकोच्या माजी सीईओ आणि मुळ भारतीय असलेल्या इंदिरा नूयी यांनी भारताबद्दल जे काही विधान केले, ज्याने पायाखालची जमीन सरकेल. भारतात जन्म घेतला, भारतात वाढल्या त्यानंतर विदेशात जाऊन इंदिरा नूयी यांनी भारताबद्दल धक्कादायक विधाने त्यांच्या मुलाखतीत केले. इंदिरा नूयी यांनी नुकताच एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीमध्ये त्यांनी भारत आणि चीनची तुलना केली. भारत कसा खराब देश आणि चीन कसा चांगला यावर त्यांनी वारंवार विधान केले. इंदिरा नूयी यांच्या या मुलाखतीनंतर भारतात त्यांच्याविरोधात संताप वाढताना दिसतोय. इंदिरा नूयी यांनी हुवर इंस्टिट्यूशनला मुलाखत दिली.

    इंदिरा नूयी यांनी म्हटले की, मी जर अमेरिकेत आले नसते तर मी कदाचित इथपर्यंत पोहोचूही शकले नसते. भारतात राहून इर्थपर्यंत पोहोचणे तर अजिबातच शक्य नव्हते. आपल्या खिशात काहीही न घेऊन येता अमेरिकेतली एका प्रतिष्ठित कंपनीची मी सीईओ बनले. असे जगातील कोणत्याच देशात होत नाही. मी भारतात राहून कधीच सीईओ बनू शकले नसते.

    एक पर्यटक म्हणून भारतापेक्षा चीनमध्ये तुम्ही अधिक चांगला वेळ घालू शकता. जर तुम्हाला स्वच्छ जीवनशैली घालवायला इच्छा असेल तर भारतात तुम्ही राहूच शकत नाहीत. भारताची सुंदरता त्याच्या अव्यवस्थेत आहे. ज्या लोकांना स्वच्छ राहिला आवडते त्यांना भारत कळूच शकत नाही. माझ्या आजीने आणि वडिलांनी मला भारत सोडून अमेरिकेत जाण्यासाठी प्रेरित केले.

    भारत आणि अमेरिकेच्या संबंधांवर बोलताना दिरा नूयीने म्हटले की, भारत आणि अमेरिका नैसर्गिक पार्टनर आहेत. भारताच्या सुरक्षेवर बोलताना त्यांनी म्हटले की, भारताच्या सुरक्षेसाठी अमेरिकेसोबत चांगले संबंध गरजेचे आहेत. भारताच्या स्वातंत्र्यानंतर माझा जन्म सात ते आठ वर्षांनी झाला. त्यावेळी एक नवा भारत होता. त्यावेळी समाजात महिलांकडे कोणतीही मोठी ताकद नव्हती. जास्त करून महिला या त्यावेळी घरातच राहत. त्यावेळी माझ्या आजीने आणि वडिलांनी मला जग जिंकण्यासाठी आणि स्वप्ने बघण्यासाठी मला प्रेरित केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    संघाची ताकद आणि नैतिक पाठबळ असेल तर…

    August 7, 2026

    तरुण तेजपाल लैंगिक अत्याचार प्रकरणात दोषी

    August 6, 2026

    अमित शाह – रक्षा खडसेंच्या भेटीने चर्चांना उधाण!

    August 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif