Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राजकारण»सामान्य माणूस असता तर त्याला अटक केली असती..
    राजकारण

    सामान्य माणूस असता तर त्याला अटक केली असती..

    सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे गंभीर आरोप
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 16, 2026No Comments386 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राजकीय स्थितीवर मोठे भाष्य केले. यावेळी त्यांनी विनायक राऊत यांना अटक झाली पाहिजे, अशी थेट मागणीच करून टाकली. विनायक राऊत प्रकरणावर बोलताना अंजली दमानिया यांनी म्हटले की, विनायक राऊत यांना अटक होणे गरजेचं होतं पण सामान्य माणूस असता तर त्याला अटक केली असती पण इथे तसं घडताना दिसत नाही. नेत्यांना धडा शिकवणं गरजेचं आहे. फिरोज बाबा, काझी बाबा यांना अटक करणं गरजेचे आहे. सोनम वांगचूक यांच्याकडे नेत्यांचं दुर्लक्ष आहे, भावना शुन्य सरकार आहे, राजकीय भेद असू शकतात पण माणूस म्हणून त्यांची स्थिती पाहायला हवी.

    पुढे अंजली दमानिया यांनी म्हटले की, डब्ल्युबीसी, शुगर, बीपी ड्राॅप झालंय. पत्नीचंही ऐकत नाहीयेत… मी एका कारणासाठी केलंय ते सारथ्य झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही अशी त्यांची भुमिका आहे. त्यांची प्रकृती खालावतेय, आणि निर्दयी सरकारला काही घेण देणं नाही, काहीच लाज नाही… असंवेदनशील सरकार आहे, असेही अंजली दमानिया यांनी म्हटले.

    हे आंदोलन चिघळले असं दिसत नाही ही मुलं तशी दिसत नाहीत पण संताप हा येणारच… मी स्वतः दिल्लीला जाऊन काल रात्री दोनला परत आले. यादरम्यान सिया गोयल हिच्या कुटुंबाबद्दल बोलताना अंजली दमानिया यांनी म्हटले की,  सियाचं कुटूंब निकृष्ट दर्जाचं सामान विकून मोठी झाली असतील अभिनंदन तुकाराम मुंढे यांचे. सुधीर मुनगंटीवार यांना डावललं जातंय, यापुर्वीही डावललं जातं होते, अतिशय दुर्दैवी आहे.

    प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे कपटी नेते, जेवढं लवकर हे सुनेत्रा पवार यांना कळेल तेवढं चांगल. सुनेत्रा पवारांकडे सगळे रेड फ्लॅग्स आहेत… योग्य ती कार्यवाही त्यांनी करावी, असेही यादरम्यान बोलताना अंजली दमानिया यांनी म्हटले. शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांना कोर्टाकडून दिला मिळाला नाही. विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत हिने संपूर्ण कुटुंबावर गंभीर आरोप केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप

    September 16, 2026

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    September 16, 2026

    चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल

    September 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif