बनावट दस्ताऐवज तयार करून विद्यापीठात सादर केल्याप्रकरणी गुन्हा

0

जळगाव : – जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादीत संस्थेचे विजय भास्कर पाटील हे अध्यक्ष किंवा संचालक नसताना तरी देखील त्यांनी संचालक मंडळाच्या अधिकारात हस्तक्षेप करुन संस्थेचे नुकसान करण्यासाठी तसेच संस्थेचे खोटे लेटरहेड व बनावट अर्ज तयार करुन विद्यापीठात सादर केले होते.

याप्रकरणी निलेश भोईटे यांनी रविवारी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली, त्यांच्या तक्रारीवरुन अॅड. विजय भास्कर पाटील यांच्याविरुद्ध बनावट दस्ताऐवज तयार केलयाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.