Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अमळनेर तालुक्यात तिहेरी अपघातात सहा ठार 
    • पिक विमा कंपनीचा भोंगळ कारभार!
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»शेतकऱ्यांसाठी सरकार कटिबद्ध
    जळगाव जिल्हा

    शेतकऱ्यांसाठी सरकार कटिबद्ध

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 15, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

    शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यांच्या सोयी – सुविधांसाठी सरकार कटिबद्ध आहे.  कुठल्याही शेतकऱ्याला अडचण येणार नाही, याची दक्षता घ्यावी,” असे स्पष्ट निर्देश देवून शेतकऱ्यांनी शेतीपूरक उद्योग, प्रक्रिया उद्योग आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढवला पाहिजे. मार्केट यार्डमध्ये शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असा विश्वास पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धरणगाव येथील मार्केट यार्डमध्ये शेतकी संघाच्या वतीने कडधान्य/ तूर व आण्णा सो. मु. ग. पवार सह. फळ व भाजीपाला  खरेदी विक्री सोसायटी मर्यादित चांदसर यांच्या वतीने ज्वारीचे काटा पूजन करण्यात आले.

     

    शेतकऱ्यांना दिलासा 

    मार्केट यार्डमध्ये 24 शेतकऱ्यांनी 834 क्विंटल ज्वारी विक्रीसाठी, तर 277 क्विंटल तूर  विक्रीसाठी नोंदणी केली आहे. ज्वारीला प्रति क्विंटल ₹3,371 आणि तुरीला प्रति क्विंटल ₹7,550 असा दर निश्चित करण्यात आला आहे.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेतकी संघाचे संचालक गोपाल पाटील यांनी केले, तर प्रास्ताविक सचिव अरुण पाटील यांनी प्रास्ताविकात यांनी करत ज्वारी व तूर खरेदीबाबत साविस्तर माहिती विशद केली. तर चांदसर मू.ग.पवार फळ व भाजीपाला खरेदी विक्री सोसायटीचे सेक्रेटरी अनिल पाटील यांनी आभार मानले.

    यावेळी तहसीलदार सो. महेंद्र सूर्यवंशी, जिल्हा बँकेचे चेअरमन, पणन महासंघाचे संचालक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, शेतकी संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, संचालक गजानन धनसिंग पाटील, शरद पाटील, संजय माळी, पवन सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी,  माजी सभापती प्रेमराज पाटील, भाजपाचे ज्येष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील, ॲड. संजय महाजन, कन्हैया रायपूरकर, कृ. ऊ.बा. समितीचे माजी सभापती गजानन नाना पाटील, संचालक ज्ञानेश्वर महाजन, माजी गटनेते पप्पू भावे, विलास महाजन, वाल्मीक पाटील, चंदन पाटील, शामकांत पाटील, प्रेमराज पाटील, शिवदास पाटील, गोडाऊन मॅनेजर डि. बी. राजपूत, गणेश पवार, कर्मचारी भगवान महाजन, सागर पाटील, जगदीश पाटील, गुलाब चौधरी, नरेंद्र नेहेते, सोपान बडगुजर आदी मान्यवर उपस्थित होते.

    Dharangaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026

    धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!

    June 6, 2026

    जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif