outback steakhouse curbside coupon code picnic garden edison coupon gardner white coupons 2014 garnier fructis shampoo coupon 2013 free valentines gifts for boyfriend
Thursday, December 1, 2022

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी पुण्यतिथी व सरदार वल्लभाई पटेल जयंतीनिमित्त जळगाव मनपातर्फे अभिवादन कार्यक्रम…

- Advertisement -

 

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

- Advertisement -

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस व सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर सौ जयश्री महाजन तसेच आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी माल्यार्पण करून प्रतिमेस अभिवादन केले. तसेच राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ याप्रसंगी घेण्यात आली. (Greeting program by Jalgaon Municipal Corporation on the occasion of former Prime Minister Indira Gandhi’s death anniversary and Sardar Vallabhbhai Patel’s birth anniversary…)

- Advertisement -

राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी वर्गास याप्रसंगी शासन परिपत्रकानुसार दिली. वरील दोन्हीही कार्यक्रम मनपा प्रशासकीय इमारत मजला क्रमांक 2 येथील सभागृहात सकाळी ठीक 11.00 वाजता घेण्यात आला.

सदर कार्यक्रमाप्रसंगी चंद्रकांत वानखेडे मुख्य लेखा अधिकारी उपायुक्त, सहाय्यक संचालक के पी बागुल, उपायुक्त(महसूल) प्रशांत पाटील, सहाय्यक आयुक्त आरोग्य अधिकारीअभिजीत बाविस्कर, नगरसचिव सुनील गोराणे तसेच मनपा प्रशासकीय इमारतीतील सर्व विभाग प्रमुख व आदी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या