सोने – चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे नवे दर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सध्या सोने आणि चांदीच्या दरात बदल झालेला दिसून येत आहे. सणासुदीच्या काळात सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांचा सोने- चांदी खरेदीकडे कल वाढतांना दिसत आहे.

आज 22 कॅरेटसाठी सोन्याचा दर 46,400 रुपये तर 24 कॅरेट साठी 50,620 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 528 रुपये आहे.

महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 

चेन्नई 51550 रुपये

मुंबई 50620 रुपये

दिल्ली 50770 रुपये

कोलकत्ता 50620 रुपये

बंगळुरू 50670 रुपये

हैदराबाद 50620 रुपये

पुणे 50650 रुपये

नागपूर 50650 रुपये

महत्वाच्या शहरातील 1 किलो चांदीचे भाव 

आज भारतीय बाजारातही चांदीच्या किंमतीत बदल दिसून आला आहे. आज चांदीच्या दरात काही ठिकाणी घट झाली आहे. मुंबईच्या बाजारात आज 1 ग्रॅम चांदीचा भाव 52. 80 रुपये आहे. एका दिवसापूर्वी ही किंमत 62.20 रुपये होती.

चेन्नई 58800 रुपये

मुंबई 52800 रुपये

दिल्ली 52800 रुपये

कोलकत्ता 52800 रुपये

बंगळुरू 58800 रुपये

हैदराबाद 58800 रुपये

पुणे 52800 रुपये

नागपूर 52800 रुपये

Leave A Reply

Your email address will not be published.