Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • इमारतीतील रहिवाशांसाठी दिवाळीची ठरली काळ रात्र
    • शहरे गुदमरली; नागरिकांचा श्वास कोंडला!
    • एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»लोकार्थ»सोने चांदीच्या दरात मोठी घसरण, जळगावातील दर काय ?
    लोकार्थ

    सोने चांदीच्या दरात मोठी घसरण, जळगावातील दर काय ?

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 26, 2024No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात प्रचंड वाढ झाली होती. मात्र महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल घोषित होताच सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. त्यातच आता लगीन सराईचे दिवस सुरु आहेत. आज मंगळवारी सोन्याच्या भावात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्याऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.

    मनी कंट्रोलच्या बेवसाईटनुसार, मंगळवार 26 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या किमतीत 10 ग्रॅमची घट पहायला मिळाली आहे. दिल्ली, मुंबई, पटना, जयपूर, लखनऊ या मोठ्या शहरांमध्ये सोने 300 रुपयांनी स्वस्त झाल्याची माहिती आहे.

    यावेळी 24 कॅरेट सोन्याचा दर 78,700 रुपयांच्या वर आहे. याचसोबत 22 कॅरेट सोन्याचा दर 72,100 रुपयांच्या वर आहे. सोन्याबाबत तज्ज्ञांचे मत आहे की, भविष्यात सोन्याच्या दरात तेजी येण्याची शक्यता आहे.

    जळगाव शहरातील सराफ व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजचे सोन्याचे दर 75,280 रुपये आहेत, म्हणजेच आज सोन्याच्या दरात  150 रुपयांची घट झाली आहे. तसेच चांदीचे दर 88,050 रुपये आहे.

     

    प्रमुख शहरातील सोन्याचे दर 

    मुंबई

    22 कॅरेट सोनं – 72,000 रुपये

    24 कॅरेट सोनं – 78,550 रुपये

     

    पुणे

    22 कॅरेट सोनं – 72,000 रुपये

    24 कॅरेट सोनं – 78,550 रुपये

     

     

    लखनऊ

    22 कॅरेट सोनं – 72,150 रुपये

    24 कॅरेट सोनं – 78,700 रुपये

     

    जयपूर

    22 कॅरेट सोनं – 72,150 रुपये

    24 कॅरेट सोनं – 78,700 रुपये

     

    नवी दिल्ली

    22 कॅरेट सोनं – 72,150 रुपये

    24 कॅरेट सोनं – 78,700 रुपये

     

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #gold Silver Rate
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ

    November 5, 2026

    दिवाळीत खासगी ट्रॅव्हल्सचा मनमानी कारभार

    November 5, 2026

    “१५०० पुन्हा सुरू करा!” : दुष्काळग्रस्त महिलांचा एल्गार

    November 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif