Tuesday, November 29, 2022

सोन्याच्या दरात तेजी ! जाणून घ्या नवे दर

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

आठवड्याभरापासून सोने चांदीच्या दरात घसरण सुरूच होती. गुरुवारीसुद्धा सोने चांदीच्या दरात घसरण दिसून आली. मात्र आज असून सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे तर चांदीचे दर मात्र आणखी घसरले.

- Advertisement -

- Advertisement -

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 46,750 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,000 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 573 रुपये आहे.

24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव

जळगाव – 51,000 रुपये

चेन्नई – 51,930 रुपये

दिल्ली – 51,150 रुपये

हैदराबाद – 51,000 रुपये

कोलकत्ता – 51,100रुपये

लखनऊ – 51,150 रुपये

मुंबई – 51,100 रुपये

नागपूर – 51,030 रुपये

पुणे – 51,030 रुपये

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या