Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार
    • उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त प्रचंड गर्दी
    • शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण
    • मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक
    • बापरे! शाळकरी मुले थोडक्यात बचावली!
    • नाशिक जिल्ह्यात पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के
    • माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी
    • अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»लोकार्थ»सोन्याने ओलांडला 54 हजारांचा उंबरठा; जाणून घ्या आजचे दर
    लोकार्थ

    सोन्याने ओलांडला 54 हजारांचा उंबरठा; जाणून घ्या आजचे दर

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 14, 2022No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यातच लग्नसराईचे दिवस सुरु असल्याने सोनं खरेदीसाठी लोकांची सराफ बाजारात प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.

    आज देखील सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली आहे. मंगळवारच्या तुलनेत सोनं 400 रुपयांनी महाग झालं असल्याची माहिती मिळाली आहे. आज सोन्याचे दर 54,770 वर पोहोचले आहेत. तर एक किलो चांदीसाठी ग्राहकांना 68,790 रुपये मोजावे लागणार आहेत.

    जळगाव येथील सराफा व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सोन्याचे दर 54, 250 रुपये आहेत. तर चांदीचे दर 66000 रुपये आहेत.

    गोल्ड रिटर्नने दिलेल्या आकडेवारीनुसार, कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात 550 रुपयांनी वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचे दर 54,880 रुपये प्रति तोळा आहेत.

    Gold Rate Gold rate today Gold- Silver Rate jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार

    August 17, 2026

    उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त प्रचंड गर्दी

    August 17, 2026

    शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण

    August 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif