सोन्याच्या दरात मोठा बदल, जाणून घ्या आजचे दर

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात (Gold Rate) प्रचंड तेजी सुरु आहे. सोन्याचे भाव वाढले (Gold Rate Hike) असले तरी सोन्याची मागणी देखील वाढली आहे. त्यातच एक दिलासादायक बातमी आहे. सोने खरेदी करणाऱ्यांसाठी उत्तम संधी आहे. कारण आज सोन्याच्या दरात आंतरराष्ट्रीय बाजार (International Market) आणि भारतीय बाजारात (Indian Market) घसरण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

आज 22 कॅरेटचा 10 ग्रॅम सोन्याचा दर 49,750 तर 24 कॅरेटचा 54,260 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 695 रुपये आहे.

महत्वाच्या शहरातील सोन्याचे दर

जळगाव – 54,300 रुपये

चेन्नई – 55,160 रुपये

दिल्ली – 54,260 रुपये

हैदराबाद – 54,110 रुपये

कोलकत्ता – 54,110 रुपये

लखनऊ – 54,260रुपये

मुंबई – 54,110 रुपये

नागपूर – 54,110 रुपये

पुणे – 54,110 रुपये

 

Leave A Reply

Your email address will not be published.