सलग दुसऱ्या दिवशी सोने महागले; तपासा जळगावातील आजचा भाव

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

सोने-चांदी दरात आज पुन्हा तेजी आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) आज सोन्याचा भाव 0.08 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत आहे. आज चांदीच्या दरातही वाढ झाली आहे.काय आहे सोने-चांदी दर आज फेब्रुवारी डिलीव्हरी गोल्डची किंमत 0.08 टक्क्यांच्या वाढीसह 48,605 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. तर आज चांदी 0.13 टक्क्यांच्या वाढीसह 64,041 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत आहे. 2020 मध्ये याच काळात MCX वर सोन्याचा 10 ग्रॅमसाठीचा दर 56,200 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचला होता. आज सोनं MCX वर 48,605 रुपये प्रति 10 ग्रॅम लेवलवर आहे.

24 कॅरेट सोन्याचा दर- जळगाव 49900 रुपये, मुंबई 49660 रुपये, पुणे  49320 रुपये, नाशिक 49320 रुपये, नागपूर  49660 रुपये.

22 कॅरेट सोन्याचा दर –जळगाव 50000 रुपये, मुंबई 47660 रुपये, पुणे 46780 रुपये, नाशिक 46780 रुपये, नागपूर 47660 रुपये.

चांदीचा दर-  जळगाव  65900 रुपये, मुंबई 64100 रुपये,  पुणे 64100 रुपये,  नाशिक 64100, नागपूर 64100 रुपये.

 

Leave A Reply

Your email address will not be published.