अबब…! प्रवास्याकडे आढळलं इतके किलो सोनं…!

0

 

अकोला, लोकशाही न्यूज नेटवर्क;

अकोला रेल्वे स्थानकावर मुंबई-हावडा मेल मधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीकडून तब्बल २ किलो सोनं आणि सुमारे १०० किलो चांदी जप्त करण्यात आली आहे.

आकोला रेल्वे स्थानकावर मुंबई हावडा मेल यातून प्रवास करणाऱ्या एका व्यक्ती कडे जड बॅग आढळून आली. लोहमार्ग पोलीस पथकाने शुभम नामक प्रवास्याची चौकशी केली असता त्याने पोलिसांना उद्वौद्विची उत्तरे दिली आणि तपासादरम्यान योग्य ते उत्तर ण देऊ शकल्याने त्याला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता, त्याचायाकडे हा ऐवज आढळून आला. आंगडीया कुरिअर सर्व्हिसच्या माध्यमातून अकोला शहरात आलेले सोने व चांदी कुणाची आहे याबाबत पुढील चौकशी सुरु करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.