सोने चांदी वधारले ; जाणून घ्या आजचे भाव

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

सोने चांदीचे दरात आज वाढ झाली असून सोने प्रति १० ग्राम ५८ हजार १७० रुपये दर जळगावच्या सुवर्णबाजारात पाहायला मिळाले. कालच्या तुलनेत ५८० रुपयांची वाढ आज झाली . तसेच चांदीच्या दरातही आज किलोमागे ८३० रुपयांची वाढ होऊन चांदी प्रतिकिलो ६७ हजार ७४० रुपये इतके दर होते. सध्या सोने चांदीकडे गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहिले जात असल्याने त्याचा परिणाम भाववाढीवर होत असल्याचे जाणकारांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here