Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    • एसटी तोट्यात, तरी भाडेवाढीचा भार टाकणार नाही!
    • वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»दसऱ्यापूर्वी सोने-चांदीच्या दरात विक्रमी वाढ
    उत्तर महाराष्ट्र

    दसऱ्यापूर्वी सोने-चांदीच्या दरात विक्रमी वाढ

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 29, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    दसऱ्यापूर्वी सोने-चांदीच्या दरात विक्रमी वाढ

    जाणून घ्या आजचे दर …

    जळगाव लोकशाही न्यूज नेटवर्क

    नवरात्रोत्सव अंतिम टप्प्यात असून येत्या दोन दिवसांत दसरा सण साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीच्या दरांनी पुन्हा एकदा नवा उच्चांक गाठला आहे. जळगावातील सराफा बाजारातील सूत्रांनुसार, आज सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असून चांदीने ₹१,५०,००० प्रति किलो या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे.

    आजच्या दरानुसार, २२ कॅरेट सोनं प्रति तोळा ₹१,०६,५०० तर २४ कॅरेट सोनं प्रति तोळा ₹१,१६,२०० इतकं झालं आहे. चांदीनेही नव्या उच्चांकाचा टप्पा गाठला आहे.

    सणासुदीच्या काळात, विशेषतः दसरा, दिवाळी आणि लग्नसराईमुळे बाजारपेठेत खरेदीचं उत्साहपूर्ण वातावरण आहे. ग्राहक शुभमुहूर्तावर दागिन्यांची खरेदी करत असून, यामुळे ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी वाढली आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Gold and Silver Price Today
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास

    October 15, 2026

    वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif