गोद्री कुंभ मेळ्यासाठी आलेल्या भाविकांच्या बसला अपघात

0

लोकशाही न्युज नेटवर्क
आंध्रप्रदेशातून गोद्री येथे सुरु असलेल्या हिंदु गोरबंजारा,लबाना, नायकडा समाज कुंभमेळ्यासाठी आलेल्या खासगी बसचे ब्रेक निकामी झाल्याने बसने कारला धडक दिल्याची घटना फत्तेपूरजवळ आज गुरुवार दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली . यात कुणालाही दुखापत झाली नाही.

हि बस जामनेर येथून फत्तेपुरकडे जात होती. बसचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस कारवर आदळली. कारच्या पुढील भागाचे नुकसान झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.