Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    • प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»संभाजीनगरात बंद घर फोडून ६७ हजारांचा ऐवज लांबवला 
    ताज्या बातम्या

    संभाजीनगरात बंद घर फोडून ६७ हजारांचा ऐवज लांबवला 

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 26, 2025No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    संभाजीनगरात बंद घर फोडून ६७ हजारांचा ऐवज लांबवला 

    जळगाव – शहरातील संभाजीनगर परिसरात बंद घर फोडून सोन्या–चांदीच्या दागिन्यांसह एकूण ६७ हजार रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी २४ नोव्हेंबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली. दुपारी चार वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, विलास दत्तात्रय सैतवाल (५६, रा. संभाजीनगर, जळगाव) हे काही कारणास्तव घराबाहेर गेले असताना चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरात कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी सोन्या–चांदीचे दागिने चोरून नेले. घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच सैतवाल यांनी तत्काळ रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.

    तक्रारीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार जितेंद्र राठोड करत आहेत.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगावात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण

    October 3, 2026

    कॅबप्रमाणेच आता एका क्लिकवर मिळणार रुग्णवाहिका!

    October 3, 2026

    ‌‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास‌’ आता ऑनलाइन!

    October 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif