Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    • प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»साईगीता नगरात घरफोडी; दोन लाखांच्या दागिन्यांची चोरी
    गुन्हे वार्ता

    साईगीता नगरात घरफोडी; दोन लाखांच्या दागिन्यांची चोरी

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 24, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईगीता नगरात घरफोडी; दोन लाखांच्या दागिन्यांची चोरी

    जळगाव : शहरातील साईगीता नगर परिसरात घरमालक बाहेरगावी गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून सुमारे एक लाख ९३ हजार १८३ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

    १८ ते २२ नोव्हेंबरदरम्यान ही चोरी झाल्याचे समोर आले असून २२ नोव्हेंबर रोजी घरमालक ओम गोपालसिंग चव्हाण (वय २८) घरी परतल्यानंतर घरातील साहित्य अस्ताव्यस्त आढळले. कपाटातील सोन्याचे दागिने गायब असल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ शनिपेठ पोलिसात तक्रार दिली.

    चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला आणि घराची पूर्णपणे उचकापाचक करत विविध सोन्याचे दागिने चोरून नेले. घटनेची नोंद शनिपेठ पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!

    October 6, 2026

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026

    दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif