Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग
    • महामार्गावर तीन नव्हे, चार उड्डाणपूल हवेत!
    • गुटखा, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित उत्पादनांवर बंदी
    • मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली
    • दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन
    • वंदे मातरम्‌‍ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण!
    • भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी
    • मराठी येत नसल्यास चालकाचे लायसन्स होणार रद्द!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»मनवेल गावातील भाजी विक्रेत्या तरुणाने घेतला गळफास
    गुन्हे वार्ता

    मनवेल गावातील भाजी विक्रेत्या तरुणाने घेतला गळफास

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 18, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मनवेल ता.यावल : – मनवेल गावात राहणाऱ्या एका विवाहीत तरूणाने संतापाच्या भरात आपल्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली असुन,पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

    याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की , नितिन अमृत कोळी, वय ३१वर्ष व्यवसाय भाजीपाला विक्रेता रा. मनवेल तालुका यावल याने आज दिनांक १८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या पुर्वी मनवेल येथे आपल्या राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटनासमोर आली आहे . याबाबत मयताचे काका शांताराम पंढरीनाथ कोळी यांनी यावल पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अक्समात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .मयत नितिन कोळी याच्या मृतदेहाचे यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत जावळे यांनी शवविच्छेदन केले . तरूणाने आत्महत्या का केली हे मात्र स्पष्ठ होवु शकले नाही . घटनेचा तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे .

    #crime jalgaon Yawal
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग

    August 12, 2026

    मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली

    August 12, 2026

    दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif