Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    • एसटी तोट्यात, तरी भाडेवाढीचा भार टाकणार नाही!
    • वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»आरोग्य»स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    आरोग्य

    स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 4, 2026No Comments67 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    शेंदुर्णी ता. जामनेर

    येथील स्व. डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी साने मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटलमध्ये भव्य मोफत रोगनिदान व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले असुन यात शेंदुर्णी डॉक्टर्स असोशियशन यांचे सहकार्य लाभणार आहे.

    रविवार दि. ६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत आयोजित या शिबिराचे उद्घाटन राज्याचे जलसंपदामंत्री ना. गिरिष महाजन यांच्या हस्ते होणार असुन यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन जामनेर नगरीच्या नगराध्यक्षा साधना महाजन, डॉ. कौमुदी साने शेंदुर्णीचे नगराध्यक्ष गोविंद अग्रवाल उपनगराध्यक्ष शरद बारी मुख्याधिकारी विवेक धांडे तसेच मान्यवर उपस्थित राहणार आहे.

    या शिबिरात मधुमेह व हृदयरोग तज्ञ डॉ. कल्पक साने, अस्थिरोग तज्ञ डॉ. श्याम वर्मा, स्त्रीरोग व प्रसुती तज्ञ डॉ. मयुरी सानप, डॉ. मेधावी चौधरी, कॅन्सर तज्ञ डॉ. अंजली पाटील हे तज्ञ डॉक्टर रुग्णांची तपासणी करणार आहे. गरजु रुग्णांना मोफत औषधांचे वाटप करण्यात येणार असुन या शिबीराचा रुग्णांनी लाभ घ्यावा संपर्कासाठी मो. नं ९५२९२६२७९९ यावर तसेच साने मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल गांधी चौक शेंदुर्णी येथे संपर्क साधावा असे आवाहन डॉ. कल्पक साने यांनी केले आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास

    October 15, 2026

    आकाशवाणी उड्डाणपुलावर तरुणावर काळाचा घाला

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif