Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»ऐन निवडणूक काळात पक्षातून हकालपट्टी!
    महाराष्ट्र

    ऐन निवडणूक काळात पक्षातून हकालपट्टी!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 16, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूरमध्ये भाजपनं मोठी कारवाई केली. पक्ष विरोधी भूमिका घेतल्यानं चार पदाधिकाऱ्यांना ६ वर्षांसाठी निलंबित केले. नगरपालिका निवडणुकीत उमेदवाराला पराभूत करण्यासाठी प्रयत्न केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवलाय.उमेदवारांच्या तक्रारीनंतर जिल्हाध्यक्षांनी ही कारवाई केली.

    अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूरमध्ये भाजपकडून मोठी कारवाई करण्यात आली.. मूर्तिजापूर येथील चार पदाधिकाऱ्यांची पक्षविरोधी भूमिका घेतल्याने भाजपने पक्षातून हकालपट्टी केलीये. सहा वर्षांसाठी निलंबित त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. उमेदवारांच्या तक्रारीनंतर भाजप जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर यांनी ही कारवाई केली.

    मूर्तिजापूर येथील भाजपचे मंडळ कार्यकारिणी उपाध्यक्ष कमलाकर गावंडे, भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अमोल पिंपळे, भारतीय जनता युवा मोर्चाचे मंडळ अध्यक्ष श्रीकांत रामेकर, नमामी गंगे अभियान प्रमुख नितीन भटकर असे कारवाई करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांचे नाव आहे.

    दरम्यान, मूर्तिजापूर नगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या विचारांशी गद्दारी करण्यासह उमेदवाराला पराभूत करण्यासाठी प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत पक्षातून हकालपट्टी झाली आह.. जिल्ह्यात या अगोदर देखील अकोट तालुक्यात काही पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं होत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात

    May 14, 2026

    खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर

    May 13, 2026

    पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif