Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!
    • लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»जामनेरात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ!
    ताज्या बातम्या

    जामनेरात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 27, 2026No Comments546 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर : शहरातील सुपारी बाग परिसरात एका 22 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. रितेश उर्फ समा पन्नालाल बोरसे असे मयत तरुणाचे नाव असून तो शेतीकाम करीत होता.
    मिळालेल्या माहितीनुसार, रितेश हा काल संध्याकाळपासून बेपत्ता होता. त्याचा शोध कुटुंबीय व मित्रांकडून रात्रभर सुरू होता. मात्र आज सकाळी सुमारे 10 वाजेच्या सुमारास सुपारी बाग येथील निर्जन स्थळी त्याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच मित्रांनी व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह पुढील तपासणीसाठी उपविभागीय रुग्णालय, जामनेर येथे आणण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार, रितेशने मद्यप्राशन केले होते. त्यामुळे उष्माघातामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र कुटुंबीयांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला असून घटनेचा सखोल तपास करण्याची मागणी केली आहे. रितेशच्या पश्चात आई-वडील व मोठा भाऊ असा परिवार आहे. त्याचे कुणाशीही वाद नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!

    September 14, 2026

    कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा

    September 11, 2026

    जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif