Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»शिक्षकी पेशाला काळीमा : एरंडोल तालुक्यात माध्यमिक विद्यालयात शिक्षकाने काढली अल्पवयीन विद्यार्थिनींची छेड
    उत्तर महाराष्ट्र

    शिक्षकी पेशाला काळीमा : एरंडोल तालुक्यात माध्यमिक विद्यालयात शिक्षकाने काढली अल्पवयीन विद्यार्थिनींची छेड

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 12, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शिक्षकी पेशाला काळीमा : एरंडोल तालुक्यात माध्यमिक विद्यालयात शिक्षकाने काढली अल्पवयीन विद्यार्थिनींची छेड

    एरंडोल प्रतिनिधी

    तालुक्यात ग्रामीण भागातील एका माध्यमिक विद्यालयातील मंगेश हरी पाटील(,वय ५५ वर्षे) या शिक्षकाने शाळा चालू असताना शिक्षक दालनात १५ वर्षीय मुलीस बोलावून तिची छेडखानी केल्याची घटना मंगळवारी ११ मार्च २०२५ रोजी सकाळी घडली.सदर शिक्षकाच्या या घृणास्पद प्रकारामुळे शिक्षकी पेशाला काळीमा फासला गेला आहे

    .पवित्र अशा शारदेच्या मंदिरात शिक्षकानेच आपल्या अल्पवयीन विद्यार्थिनीची छेडखानी केल्याच्या या घटनेमुळे गावासह तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.या प्रकरणी आरोपीवर एरंडोल पोलीस स्टेशनला उशिरापर्यंत पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.दरम्यान आरोपी मंगेश पाटील या शिक्षकाला शोधण्यासाठी पाचोरा येथे पोलीस पथक रवाना झाले आहे.

    एरंडोल तालुक्यातील एका ग्रामीण भागातील माध्यमिक विद्यालयात आरोपी शिक्षक मंगेश हरी पाटील,रा.पाचोरा याने १५ वर्षीय विद्यार्थीनीस शिक्षक दालनात बोलावले व तिच्याशी छेडखानी करीत तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे घृणास्पद कृत्य केले.या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला पोक्सो कायद्या अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करण्याचे काम  उशिरापर्यंत सुरू होते.

    .दरम्यान अमळनेर विभागाचे डि.वाय.एस.पी विनायक कोते यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला भेट देऊन घटनेची माहिती घेतली.बेटी बचाव बेटी पढाओ या शासनाच्या धोरणाला या घृणास्पद घटनेमुळे तडा गेल्याचे बोलले जात आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #crime #erandol
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ

    October 14, 2026

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख

    October 14, 2026

    पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन

    October 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif