Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आम्हाला वाटतं ज्ञानेश कुमार यांना जास्त प्रोटेक्ट करावं!
    • व्होट चोरीची चौकशी माझ्या मतदारसंघापासून सुरू करा!
    • जळगाव पोलिसांनी उधळला गँगवारचा डाव
    • काँग्रेसचा संविधानावर विश्वास नाही!
    • राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब अडवणार!
    • आकांक्षा म्हेत्रेला सुवर्णपदक; राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड
    • पहाटे नदीतून घुमले मोठे आवाज अन् महापूर धडकला
    • पिंगळवाडे येथे दंत चिकित्सा आरोग्य शिबिर उत्साहात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते १३ ‘शिवाई’ वातानुकूलित इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण
    गुन्हे वार्ता

    पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते १३ ‘शिवाई’ वातानुकूलित इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 27, 2025No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते १३ ‘शिवाई’ वातानुकूलित इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण

    जळगाव I लोकशाही न्यूज नेटवर्क 

    जळगाव जिल्ह्यात आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते १३ ‘शिवाई’ वातानुकूलित इलेक्ट्रिक बसच्या लोकार्पणाचा भव्य सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला आमदार राजू मामा भोळे, जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

    ‘शिवाई’ बस सेवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सार्वजनिक वाहतूक सुविधा अधिक पर्यावरणपूरक, सोयीस्कर आणि प्रवाशांसाठी आरामदायी बनवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. या सर्व बस वातानुकूलित असून, त्यामध्ये “पुष्पक सीट” नावाची अत्याधुनिक आणि आलिशान आसन व्यवस्था आहे, ज्यामुळे प्रवास अधिक सुखकर आणि दर्जेदार होणार आहे.

    लोकार्पण सोहळ्यादरम्यान मान्यवरांनी बसमध्ये बसून सुविधांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आणि उपलब्ध सेवांची पाहणी केली. पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “ही बस सेवा केवळ पर्यावरणाला पूरक नाही, तर शहरी आणि ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी एक क्रांतिकारी पाऊल आहे.”
    जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांनी सांगितले की, भविष्यात जिल्ह्यातील इतर मार्गांवरही अशा स्मार्ट आणि पर्यावरणपूरक बस सेवा सुरू करण्याचा प्रयत्न आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी या उपक्रमाला पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले, तर आमदार राजू मामा भोळे यांनी ही सुविधा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    ayush prasaf electric bus jalgaon Ramai Awas Gharkul" scheme is a boon for common people! - Guardian Minister Gulabrao Patil Shivai
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगाव पोलिसांनी उधळला गँगवारचा डाव

    October 12, 2026

    आकांक्षा म्हेत्रेला सुवर्णपदक; राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

    October 11, 2026

    पिंगळवाडे येथे दंत चिकित्सा आरोग्य शिबिर उत्साहात

    October 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif