Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    • लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!
    • मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत
    • घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट
    • विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार
    • ‘त्या’ निर्दयीने कार नदीत घालण्यापूर्वीच केली दोन्ही मुलांची हत्या
    • नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!
    • देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ब्रेकिंग»एकनाथराव खडसेंच्या वाहनाला अपघात
    ब्रेकिंग

    एकनाथराव खडसेंच्या वाहनाला अपघात

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 14, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    विधान परिषदेचे आ. एकनाथराव खडसे यांच्या बाबत मोठी बातमी समोर आलीय. त्यांच्या चारचाकी वाहनाला एका बोलेरो वाहनाच्या चालकाने धडक दिल्याने किरकोळ अपघात झाला आहे. सुदैवाने आ. खडसे यांना कुठलीही दुखापत झालेली नाही. सदर घटना दि.१३ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकात घडली. याबाबत मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आलेली नाही.

    मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कोथळी येथून आमदार खडसे हे चालक, सुरक्षारक्षक यांचेसह मुक्ताईनगर शहरामध्ये १३ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता शहरातील प्रवर्तन चौकामध्ये आमदार खडसे यांचे वाहन (क्रमांक एमएच १९ सीजे ३३०३) येत असताना विरुद्ध बाजूने येत असलेल्या बोलेरो क्रमांक (एमएच १२ केजे ७०५) वरील चालकाने आमदार खडसे यांच्या वाहनाला ड्रायव्हर बाजूला समोरून धडक दिली. सुदैवाने आ. खडसे यांना कुठलीही दुखापत झाली नसून वाहनाचे किरकोळ खरचटल्याने नुकसान झालेले दिसून येत आहे. आ. खडसे यांच्याकडून कुठलीही तक्रार नसल्याचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांनी सांगितले.

    Eknathrao Khadse
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    हिमाचल प्रदेशसह जम्मू काश्मीर मध्ये महाभयंकर तांडव!

    July 19, 2026

    श्वान निर्बिजीकरण प्रकल्पात डीव्हीडी अट कागदावरच?

    July 14, 2026

    अंध आईचा मृत्यूचा सापळ्यातून बचाव!

    July 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif