मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क
एकनाथ शिंदे उद्या होणाऱ्या शपथविधी सोळ्यात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. उद्या देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे.
तर अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. मात्र एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी होणार नसल्याची चर्चा सुरु होती मात्र आता एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असणार असल्याची माहिती समोर आली आहे.