fly swatter gift gift certificate deals 2013 generador de gift card amazon online florida gift tax 2015
Thursday, December 1, 2022

भाजप कार्यालयात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती साजरी

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

जम्मू कश्मीर मुक्तिसंग्रामचे प्रणेते व  एक देश मै दो निशान दो प्रधान नही चलेगे चानारा व  देशासाठी बलिदान दिलेले भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या आज दिनांक ६ जुलै रोजी जयंती निमित्त भाजप कार्यालय वसंत स्मृती येथे दुपारी ४ वाजता त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.

- Advertisement -

भाजप जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांनी डॉ. मुखर्जी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पुजन  केले. तसेच याप्रसंगी आ. सुरेश भोळे यांनी सांगितले की,  डॉ. श्यामाप्रसाद  यांनी देशासाठी बलिदान दिले असून जम्मू कश्मीर अखंडेतेसाठी त्यांनी बलिदान दिले असून ते  प्रखर राष्ट्रभक्त होते. व डॉ. श्यामाप्रसाद  मुखर्जी अमर रहेचा नारा दिला.

- Advertisement -

कार्यक्रमाप्रसंगी माजी महापौर सदाशिवराव ढेकळे, जिल्हा पदाधिकारी विशाल त्रिपाठी, महेश जोशी, राजेंद्र मराठे, महेश चौधरी, प्रा. भगतसिंग निकम, प्रकाश पंडित, शक्ती महाजन, नगरसेवक  गायत्रीताई राणी, अॅड सुचीता हाडा, मयूर कापसे, दत्तू भाऊ कोळी, संजय (विठ्ठोबा) चौधरी, जितेंद्र मराठे, जयेश भावसार, प्रविण जाधव, प्रल्हाद सोनवणे, संजय भंगाळे गणेश माळी अमित देशपांडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या