पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना कोरोनाची लागण

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून ते उपचारासाठी होम क्वारंटाईन झाले आहे.

आज गुरूवारी २७ जानेवारी रोजी सकाळी कोरोना चाचणी केली. डॉ. मुंढे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या संपर्कातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी करून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.